Surprise Me!

Botswana Variant | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सर्वात घातक

2021-11-27 566 Dailymotion

#botswanavariant #corona #virus #southafrika #sakal<br />24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेत सर्वात आधी कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची नोंद जागतिक आरोग्य संघटनेनं केली. त्यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्ये देखील हा नवीन व्हेरिएंट आढळला. कोरोनाच्या नव्या वेरिएंटचे नाव B.1.1.529 आहे. याला ‘बोत्सवाना व्हेरिएंट’ही म्हटले जाते.

Buy Now on CodeCanyon